राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे (सहकार टाइम्स वृत्तसेवा )दि.१४: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची प्रमुख सहकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्न, समस्या आणि पक्षाची पुढील वाटचाल यावर सर्वांगानं चर्चा झाली.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा