आजपासून देशात मोठे बदल लागू — कर, पगार, बँकिंग आणि प्रवास नियमांमध्ये महत्त्वाचे निर्णय

पुणे, ता. १ एप्रिल : ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) देशभरात आजपासून (१ एप्रिल) कर, पगार, बँकिंग आणि प्रवास नियमांमध्ये महत्त्वाचे कायदे आणि नियमांमध्ये बदल लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांवर होणार आहे. नवीन प्राप्तिकर कायदा, वेतन संहिता, डिजिटल पेमेंट सुरक्षा आणि प्रवास

This error message is only visible to WordPress admins

Error: No feed found with the ID 2.

Go to the All Feeds page and select an ID from an existing feed.

राज्यात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार !

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येणाऱ्या चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मागील जवळपास 5 वर्षांपासून या निवडणुका रखडल्या असून राज्यात प्रशासक राज सुरू असल्याची टीका करण्यात येत होती. आता, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे. ओबीसी आरक्षणाचे काय? ओबीसी आरक्षणासंदर्भातील स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, 2022 आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घ्याव्यात.

Amala