पुणे ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी बँक ऑफ बडोदा मध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवा22.1रांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कंत्राटी तत्वावर भरती
◾पदांचे नाव : व्यवस्थापकीय पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)











